पाहाताय कोणाला
(Looking for)
पुरुष(Male) स्त्री(Female)
वय (Age) 
From to years
धर्म (Religion)
जात (Caste)
फोटो (Show)
Profiles with Photo
 
  रजिस्टर करा
आणि तुम्ह्ची माहिती पाठवा
शोधा
जो सभासद तुम्हच्या इच्छेप्रमाणे आहे
संपर्क
पसंतीच्या सभासदाला इमेल पाठवा
 

 

 

 

 

नमस्कार,

सांवतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई च्या कार्यकारी मंडळाने आपल्या प्रोफाईलच्या सुरक्षेसाठीवर वधुवर सुचक मंडळाच्या वेबसाईट सुधारणा केल्या आहेत. याचे मार्गदर्शन आम्ही जागोजागी करण्याचा प्रयत्न इथे केला आहे.

 

१) आता या वेबसाईटवर आपण फ्री रजिस्ट्रेशन करु शकता.

 

२) पेड मेंबरला वर्षासाठी ७५ कॉन्टॅक्ट्स देले जातील. साधारण ६ कॉन्टॅक्ट्स महिना. आपण एका महिन्यात जास्त कॉन्टॅक्ट्स वापरु शकता.

 

 

सर्व नांव नोंदणी केलेल्या मुला-मुलींना सुचविण्यात येते की, आपले लग्न जमले असेल अथवा झाले असेल तर मंचला ई-मेल अथवा फोनद्वारे कळावे. ही नम्र विनंती.

 

आपला फॉर्म भरा व मेंबरशीप फी रु. १०००/- (Incl.of GST) बॅंकेत भरा (बॅंक डिटेलस). आम्हाला पेमेंन्ट डिटेलस ईमेलने पाठवा info@ssmsvivahmandal.com. त्यानंतरच आपला फॉर्म रजिस्टर केला जाईल.

सभासद कक्ष Member Login
लग्न कोड / इमेल ID/E-mail : 
परवलीचा शब्द Password : 
 
Forgot Password Contact Office


   The Right Way to Get Started on your marriage !

Page View : 18212
   

Sawantwadi Sansthan Maratha Samaj Mumbai

B Wing, Star Mall, N.C. Kelkar Marg, Dadar West, Mumbai-400 028

Email - info@ssmsvivahmandal.com Mobile - +91 9869952470

 
 
All Rights Reserved.© Copyright 2020-2021
 

SSMS

दादर मध्ये वधू-वर परिचय मेळावा
www.ssmsvivahmandal.com


मुंबई: सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, यांच्या वतीने, वधू वर परिचय मेळावा, रविवार दि. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी संस्थेच्या , नाना साहेब सावंत सभागृह, स्टार मॉल इमारत , ३रा मजला, शिवाजी मंदिर शेजारी, दादर( पश्चिम) येथे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वेळेत आयोजित केला आहे. या मेळाव्यास इच्छुक वधू-वरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन, संस्थेचे सरचिटणीस- प्रभाकर परब यांनी केले आहे.

नांव नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क -
नरेंद्र सावंत- ९९८७६८६५३२,
बाळ पंडित- ९८६७७९७४४८,
समिता परब- ९८६९९५२४७०
व दादर पश्चिम येथील संस्थेच्या स्टार मॉल कार्यालयात सोमवार सोडून सायंकाळी ३.०० ते ६.०० या वेळेत संपर्क साधावा.